इयत्ता तिसरीसाठी गुणाकाराचा उजळणी सराव
विद्यार्थ्यांना ही दहा उदाहरणे सोडवण्यासाठी पाच मिनिटे द्या आणि मग उत्तरे एकत्र तपासा.
- ३ × ४ =
- २ × ७ =
- ६ × ५ =
- ४ × ८ =
- ७ × ३ =
- ९ × २ =
- ५ × ९ =
- ६ × ६ =
- ८ × ७ =
- ९ × ९ =
उत्तरतालिका
- ३ × ४ =१२
- २ × ७ =१४
- ६ × ५ =३०
- ४ × ८ =३२
- ७ × ३ =२१
- ९ × २ =१८
- ५ × ९ =४५
- ६ × ६ =३६
- ८ × ७ =५६
- ९ × ९ =८१
